शहरातील कब्रस्तान व बारा इमाम कोठल्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार संग्राम जगाताप यांचा पाठपुरावा
अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- शहरातील कब्रस्तान, बारा इमाम कोठला व जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. तर विविध विकासकामासाठी अडीच कोटी पर्यंत निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरा जवळ असलेल्या मौजे … Read more