अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 568 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

महामार्गावर रस्तालूट करणाऱ्या सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  नगर-मनमाड महामार्गावर रविवारी रस्तालूट करणाऱ्या सात-आठ सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. राहुरी ठाण्यातील ३५ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नांदगाव ते कोल्हार दरम्यानचा परिसर पिंजून काढला. मात्र त्यांना चाेरटे सापडले नाहीत. रविवारी रात्री सव्वादहा वाजता नगर-मनमाड महामार्गावर दुचाकीस्वार अशोक गायकवाड (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना दुचाकीवरील तीन चोरट्यांनी अडवले. एकाने गायकवाड … Read more

चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना पारनेर तहसीलदारांचे निलंबन व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पारनेर तहसीलदार यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी उपोषणानंतर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास चौकशी अहवाल प्राप्त झाला असताना सदर तहसीलदारांचे निलंबन करुन जिल्हा बाहेर बदली करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व तालुकाध्यक्ष निवृत्ती कासूटे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना दिले. … Read more

ख्रिस्ती समाजाचे संघटन मजबूत झाले, तरच प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील -अनिल भोसले

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पंथ सारे विसरून जाऊ, ख्रिस्ती सारे एक होवू!! हे ब्रीद स्वीकारुन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून सर्व पंथीय ऐक्य आणि त्याबरोबर समाजाचा विकास हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मात्र त्यासाठी ख्रिस्ती समाजाचे संघटन मजबूत होणे गरजेचे आहे. तरच समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार … Read more

अनंतराव गारदेंनी सचोटीने व्यवसाय क्षेत्रात आपली विश्वासार्हता निर्माण केली – आ.डॉ.सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- गारदे यांच्या वेस्टीज कंपनीच्या नगर-कल्याण रोड वरील ड्रीम सिटी येथील जान्हवी शॉपीचे उद्घाटन आ.तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, … Read more

कोणतेही आरोप करताना भान ठेवा.? ‘या’ आमदाराचा विरोधकांना इशारा…!

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भगवानगड पाणी योजनेचा विषय तुम्ही आता बोलायला लागले. परंतु या योजनेतील पस्तीस गावांची नावे तरी माहीती आहेत का तुम्हाला ? पालकमंत्र्यांना तालुक्याबद्दल चुकीची माहीती देवुन त्यांचे मत दूषीत करण्याचा उद्योग येथील काहीजण करीत आहेत. शिवसेनाचा राज्यात मुख्यमंत्री असताना शिवसेनाच्या तालुकाध्यक्षाला बैठकीला येवु देत नाहीत. पालकमंत्र्यांच्या बैठकीला पोलिस छावणीचे … Read more

देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष होऊन गेले तरीपण गरीब कष्टकरी घरेलू कामगारांना न्याय मिळालेला नाही

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- सरकारने कष्टकरी घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार मंडळ 2011 सायली स्थापन केलेले आहे व ओळखपत्र दिले आहे पण आर्थिक मदत तुटपुंजी दिलेली आहे तरी शासनाने घरेलू कामगारांना भरघोस आर्थिक मदत देऊन कष्टकरू घरेलू कामगारांच्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने पालकमंत्री तथा राज्याचे … Read more

केडगाव जागरूक नागरिक मंचातर्फे 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- केडगाव जागरूक नागरिक मंच च्या वतीने भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केडगाव शाहूनगर चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे , प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे यावर उपाय म्हणून मोठ्या … Read more

धरणावर गेलेल्या चौघांपैकी एकाचा बुडुन मृत्यू..

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्याने या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुळा धरणावर गेलेल्या चार तरुणांपैकी एकाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) असे त्याचे नाव आहे. हे सर्वजण राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. काल स्वातंत्र्यदिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मुळा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ … Read more

कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी न्यायाधीश एम.व्ही. कुरतडीकर, बार असोसिएशनचे … Read more

युवकांनी शेअर मार्केटचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात मार्केट ग्लोबल झाले असून, सर्वसामान्य व ग्रामीण भागातील युवकांनी शेअर मार्केटचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व नागरिकांना पैश्याचे व आरोग्याचे महत्त्व कळाले आहे. युवकांनी एका व्यवसायावर विसंबून न राहता इतर व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटमध्ये योग्य प्रकारे गुंतवणक केल्यास चांगल्या प्रकारे … Read more

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते झेंडावंदन उत्साहात संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सालाबाद प्रमाणे काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दीप चव्हाण होते. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्वातंत्र्याला आता ७४ वर्षे होत आहेत. हे सबंध वर्ष … Read more

उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणारे साहित्यच चोरटयांनी केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागला आणि उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरु देखील झाले. शहराच्या वैभवात भर घालणारी या वास्तूचे दिवसरात्र काम सुरु आहे.मात्र नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून या या ठिकाणी असणारे लोखंडी प्लेट सुमारे 25 हजार … Read more

कोरोना काळात सेक्स करावा का? जाणून घ्या तज्ज्ञांची मत

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  भारतीय समाजातील स्त्रिया त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा व्यक्त करु शकतात का? तर याचं उत्तर नाही असंच दिलं जाईल, किंवा 21 व्या शतकातलं पहिलं दशक संपेपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं. परंतु आता यात थोडाफार बदल होऊ लागला आहे. महिला आता कामसुखाबद्दलही बोलत आहेत. आपल्याकडे असं म्हटलं … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ४६३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातून ‘येथे’ शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या ३० अद्यावत बेडची व्यवस्था होती. मागील कोरोना संकटात यामध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली. यासह ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही बसवण्यात आले. पाच बायपप … Read more

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधन कधी आहे, तारीख, शुभ वेळ, पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  रक्षाबंधनाचा सण २२ ऑगस्ट, रविवारी साजरा केला जाईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधली जाते. हिंदू धर्मात या सणाचे विशेष महत्व आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात. हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट बंधनाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाचा सण शतकानुशतके … Read more