‘या’ भागात मागील २४ तासापासून वीजपुरवठा खंडित!
अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- महावितरणच्या गलथान कारभाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य व शेतकरी यांना बसतो. पावसाच्या लहरीपणामुळे आधीच अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकेत घोंगावत आहे. त्यामुळे यापूर्वी महागडी खते बियाणे, औषधे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या विहिरीत असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिके जगवण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र येथे त्याला परत वीजवितरण … Read more