नगराध्यक्षपद व आमदारकी गेल्याने कोल्हे गटाने नीचपणाचा कळस गाठला!
अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोपरगाव शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणार्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन शहर पोलीस ठाण्यामध्ये जात थेट मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले. यावरुन नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे … Read more