Ajit pawar : अजितदादांनी रात्रीचा दिवस करूनही चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मोठा पराभव? एक्झिट पोल आला समोर
Ajit pawar : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. असे … Read more