SambhajiRaje : छत्रपती संभाजीराजे यांनी फुंकले रणशिंग! केली मोठी घोषणा..

SambhajiRaje : आपल्या नवीन संघटनेची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता संघटना वाढीसाठी राज्यात दौरे करत आहेत. यासाठी ते रोज वेगवेगळ्या मतदार संघात जात आहेत. आता छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर २०२४ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. धाराशिव येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी याबद्दल मोठ वक्तव्य केले आहे. धाराशिव येथे संभाजीराजे … Read more

सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय; नाना पटोलेंची टीका

मुंबई : राज्यातील सत्तातर झाल्यापासून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर … Read more

रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत आहे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी विधानसभेत (Legislative Assembly) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये (CBI) संधी दिली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. तसेच ठाकरे म्हणाले आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी (ED) आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची … Read more