Ahmednagar: ‘या’ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच मेंढ्या ठार

Five sheep were killed in a leopard attack

Ahmednagar:  पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) बिबट्याची (Leopard) दहशत सुरु झाली आहे. पारनेर ( Parner) तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून 5 मेंढ्यांचा जागीच ठार केले आहे. बुधवारी (दि 22) मध्यरात्री ही घटना घडली आहे .  तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास … Read more

ह्या कारणामुळे वाढला बिबट्यांचा वावर !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठारभागात ढवळपुरीचे मेंढपाळ मेंढ्यांना चरण्यासाठी कळपासह दाखल झाल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे.(leopards) यामुळे त्यांचे दर्शन नागरिकांना होत आहे. अवकाळी पावसाने या भागातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने मेंढ्यांना चरण्यासाठी येथे चारा उपलब्ध आहे. कांदा पिकात घालण्याची परवानगी शेतकरी देत असल्याचे चित्र आहे. पठारातील जवळे बाळेश्वर, … Read more