Shocking News : विचित्रच ! 65 महिलांना पाठवण्यात आले वापरलेले कंडोम, महिलांचा एकमेकांशी आहे संबंध; जाणून घ्या मोठे कारण

Shocking News : सोशल मीडियावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियातील घडला आहे. याठिकाणी 65 महिलांना मेलमध्ये वापरलेल्या कंडोमसह मेसेज पाठवण्यात आला आहे . या विचित्र प्रकरणाने पोलिसांची झोप उडवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका निनावी व्यक्तीने मेलबर्नच्या पूर्व आणि आग्नेय भागातील पत्त्यांवर पत्रे पाठवली … Read more

‘त्यांच्या’ पत्राने १०० हत्ताचं बळ मिळालं; ठाकरे गटातील आमदाराचे वक्तव्य

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून आमदारांचे आभार मानले आणि कौतुकही केले. उध्दव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे आपणास शंभर हत्तीचं बळ मिळाले आहे, अशी भावना शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतंर्गत आमदारांनी एकापाठोपाठ … Read more

काँग्रेसला मोठा धक्का ! निवडणुकीपूर्वीच हार्दिक पटेल यांनी दिला पदाचा राजीनामा

नवी दिल्ली : पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा फटका बसला आहे. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly elections) पटेल यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी तोट्याचा ठरणार आहे. याबाबत हार्दिकने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी … Read more