LIC IPO बाबत आज होणार मोठा निर्णय !
अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणात सुधारणा करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळ शनिवारी निर्णय घेऊ शकते. यामुळे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची निर्गुंतवणूक प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होण्यास मदत होईल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर हा प्रस्ताव पुढे नेला आहे. पीटीआय या … Read more