LIC Scheme : छप्परफाड रिटर्न्स…! एलआयसीच्या ‘या’ योजना बनवतील मालामाल…
LIC Scheme : LIC ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून आपल्या ग्राहकांसाठी अनके योजना चालवल्या जातात, ज्या त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बाजरात आणल्या गेल्या आहेत. अशातच LICने देशातील नागरिकांसाठी अशाच दोन खास योजना आणल्या आहेत. ज्याद्वारे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. एलआयसीने यावर्षी अशा दोन योजना आणल्या आहेत लोकांना श्रीमंत … Read more