LIC Plans : दररोज फक्त 54 रुपये भरून वार्षिक मिळावा 48,000 रुपये, बघा LIC ची खास योजना !
LIC Plans : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून अनेक एकपेक्षा एक पॉलिसी चालवल्या जातात. LIC कडून अशा योजना ऑफर केल्या जातात जिथे गुंतवणूकदारांना अनेक लाभासह चांगला परतावा देखील मिळतो. आज आम्ही LICची अशीच एक योजना सांगणार आहोत, जिचे नाव LIC जीवन लाभ उमंग योजना आहे . यामध्ये गुंतवणूकदारांना आयुष्यभर लाभ मिळतात … Read more