Fish Farming: मिश्र मत्स्यशेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल, वाचा सविस्तर
Krushi News Marathi: जगात गेल्या अनेक दशकापासून मत्स्यशेती (Aquaculture) केली जातं आहे. शेतकरी बांधव (Farmers) शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. कृषी तज्ञाच्या मते, शेतकऱ्यांनी शेतीसोबतच मत्स्यपालन (Fish Farming) सुरू केल्यास त्यांचे उत्पन्न निश्चितचं दुप्पट (Farmers Income) होऊ शकते. खरं पाहता आजच्या महागाईच्या युगात केवळ शेतीवर (Farming) अवलंबून राहून चालणार नाही तर … Read more