पोलिस फायर गाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलिस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली. ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लोणी येथील पीव्हीपी चौकात घडली. सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे. … Read more

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, काँग्रेसला प्रतिमा सुधारायची असेल तर आघाडीतून बाहेर पडावे: आमदार विखे

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकल्यानं हातात बेड्या पडू नयेत, म्हणूनच काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाला चिकटून राहिले आहेत, … Read more