महाराष्ट्रातील या ठिकाणी आहे सर्वात प्राचीन राम मंदिर! भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण येथे राहिले होते 4 महिने
राम नवमीच्या दिवशी देशभरातील राम भक्त उत्साहाने श्रीराम जन्मत्सव साजरा करतात. महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक राम मंदिर विशेष लक्ष वेधून घेतं. हे मंदिर महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आहे, आणि या मंदिराचं इतिहास, महत्व आणि खास वैशिष्ट्ये अविस्मरणीय आहेत. रामटेक येथील राम मंदिर महाराष्ट्रातील सर्वात जुनं राम मंदिर मानलं जातं. हे मंदिर … Read more