Low Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतो का? करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल अराम !
Low blood pressure : आजच्या या धावपळीच्या काळात रक्तदाबाची समस्या सामान्य बनली आहे. अनेक लोकांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे आपण दररोज ऐकतो. रक्तदाब कमी असला तरी समस्या असते आणि जास्त असला तरी देखील समस्या असते. जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा लोकांना चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे, हात-पाय थंड होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. दरम्यान जर तुम्हालाही … Read more