Airtel Recharge Plan : एअरटेलची जिओला टक्कर ! केवळ 150 रुपयांमध्ये आणला वर्षभर चालणारा रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या
Jio Recharge Plan : देशात मोठ्या प्रमाणात लोक स्मार्टफोन्स वापरत आहेत. अशा वेळी तुमच्या खिशाला परवडणारा रिचार्ज प्लॅन तुम्ही घेऊ शकता. यामध्ये टेलिकॉम कंपनी जिओने बाजारात अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. मात्र आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने एक खास प्लॅन आणला आहे. यामध्ये तुम्हाला 150 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा रिचार्ज प्लॅन आहे. तुम्हालाही कमी पैसे … Read more