सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच सुरू होणार एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी, किती मिळणार सबसिडी?
LPG Gas Subsidy : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. निवडणुकांचा काळ जवळ येत असल्याने आता केंद्रातील मोदी सरकार मतदार राजांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता देशातील गरीब परिवारांना स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार … Read more