LPG Price : LPG ची किंमत वाढली, जाणून घ्या आता तुम्हाला 14 किलोचा गॅस सिलेंडर कितीला मिळणार?
LPG Price : तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) बुधवारी घरगुती 14.2 kg LPG सिलेंडरची किंमत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढवली. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपये असेल. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता प्रति सिलेंडर 1002.50 ऐवजी 1,052.50 रुपये होणार आहे. तर कोलकातामध्ये 14 किलो एलपीजी सिलिंडरसाठी 1,029 रुपयांऐवजी 1,079 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, … Read more