राज्यात एवढ्या जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण, अहमदनगरचा चौथा क्रमांक
Maharashtra News:राज्यात आजपर्यंत २६६४ जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाली आहे. सर्वाधिक ६३६ जनावरे अकोला जिल्ह्यात असून अहमदनगर जिल्ह्यात २७७ जनावरांना या रोगाची बाधा झाली आहे. राज्यातील ३३८ गावांमध्ये ही बाधित जनावरे आढळली असून आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. हा रोग नवीन … Read more