नगर शहरातील लॉकडाऊन शिथिल करा! ‘या’ राजकीय पक्षाची आयुक्तांकडे मागणी
अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दरम्यानया काळात नगर शहरात गेल्या महिन्यभरापासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने नियम शिथील करुन हे लॉकडाऊनची वेळ रात्री 8 पर्यंत करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more






