जन्म मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत !
अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- नगर शहरात कोरोना संसर्ग विषाणुंचा प्रादूर्भाव वाढत असल्याने महापानलिकेच्या वतीने कोविड सेंटर व कँन्टोन्मेंट झोनसाठी कर्माचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या जन्म व मृत्यू विभाग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता जन्म व मृत्युचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे, … Read more



