पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला पेरूपासून आठ लाखांची कमाई ! पेरूला विदेशातून मागणी, ‘ह्या’ दोन जातींपासून कमावले पैसे…

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पाण्याअभावी पिके जळत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी राहुल चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, मात्र बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राहुल चव्हाण या शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून आठ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पेरूच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक कर्जासाठी सिबिलची अट झाली रद्द ; सहकार आयुक्तांचे आदेश जारी, असा होणार याचा फायदा

maharashtra agriculture loan

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अट लागू राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे पीक कर्जासाठी असलेली सिबिलची अट रद्द केली जावी या संदर्भात मागणी केली जात होती. विशेष म्हणजे शासनाने या संदर्भात … Read more