अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ ! आता मिळणार ‘इतकं’ सुधारित मानधन; ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनातही झाली वाढ, वाचा सविस्तर
Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आज राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प सादर होत आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिला-वहिला अर्थसंकल्प विशेष खास राहिला आहे. वास्तविक 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राहणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अन वित्तमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जवळपास सर्वच वर्गातील नागरिकांना मोठी … Read more