महाराष्ट्रातील पालिका निवडणूका पुन्हा लांबणीवर! ‘या’ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी
Maharashtra Election : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अन गेल्या महिन्यातील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष पालिका निवडणुकांकडे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. जालना व इचलकरंजी वगळता राज्यातील 27 महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती, सर्व जिल्हा परिषदा आणि सर्व पंचायत … Read more