महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसची रक्कम वाढवली जाणार ! वाचा सविस्तर

Maharashtra Employee News : पुढील महिन्यात दिवाळी येतेय. आता साऱ्यांना दिवाळीची ओढ लागलीय. सरकारी कर्मचारी मात्र आतुरतेने याची वाट पाहतायेत कारण त्यांना दिवाळीत बोनस पण मिळणार आहे. अद्याप महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची घोषणा केलेली नाही. पण, त्याआधीच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य … Read more

8वा वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्रातील 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

7th Pay Commission

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. एक जानेवारी 2026 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू केला जाणार आहे. खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली होती. केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय गेल्या एका दशकातील … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस, वाचा सविस्तर

Maharashtra Employee News

Maharashtra Employee News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असल्याने आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. या आचारसंहितामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस थकला होता. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस … Read more

मोठी बातमी! ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; महामंडळाचे पत्र निर्गमित

St Workers News

St Workers News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, एसटीचा प्रवास हा राज्यात सर्वाधिक केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून एसटीची लोकप्रियता कमी होत चालली असली तरी देखील आजही सार्वजनिक वाहतूकीमध्ये एसटीचा बोलबाला कायम आहे. विशेष बाब अशी की, शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना 50 टक्के … Read more

शेवटी लढा यशस्वी झाला ! अंगणवाडी सेविकांच्या मानधनात झाली ‘इतकी’ वाढ पण ‘या’ कर्मचाऱ्यांच काय?

Aganwadi Workers

Aganwadi Workers : राज्यातील जवळपास दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनिसांनी वाढीव मानधनासाठी तसेच आपल्या इतर काही प्रलंबित मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्यात म्हणून संपाचं हत्यार उपसलं होतं. 20 फेब्रुवारीपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप हा सुरू झाला. संप काळात अंगणवाड्या कुलूप बंद असल्याने लहान पालकांचा पोषण आहाराचा आणि पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

state employee news

State Employee News : शिंदे फडणवीस सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील सफाई कामगारांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांकडून लाड समितीच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात अशी मागणी जोर धरत होती. अखेर सफाई कर्मचाऱ्यांची ही मागणी आज … Read more

काय सांगता ! मानधनवाढीसाठी ‘हे’ दोन लाख कर्मचारी गेले बेमुदत संपावर; तोडगा निघणार का?

Aganwadi Workers

Maharashtra Employee News : राज्यात सध्या राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे. आज पासून राज्यातील अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर निकाली काढल्या जाव्यात या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत. यामुळे राज्य शासन राज्यातील या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवते … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, थेट पगारात होणार वाढ, जीआर निघाला

State Employee news

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता राज्य शासकीय सेवेतील विविध संवर्गातील राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतनातील जी काही तफावत होती ती दूर करण्यासाठी राज्य शासनाने केपी पक्षी समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. हा निर्णय गेल्या महिन्यातच झाला. मात्र याचा शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून … Read more

शेवटी शासनाला जाग आली ! तब्बल 20 वर्षांनी राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली वाढ; पण….

maharashtra news

Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वीस वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र वीस वर्षानंतर का होईना राज्य शासनाला जाग आली यातच धन्यता मानावी लागणार आहे. कारण की वीस वर्षानंतर या … Read more

Maharashtra Employee News : मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारशी लागू ; होणार वार्षिक 240 कोटींचा फायदा, पण…..

Government Employee news

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी कालचा दिवस विशेष आनंदाचा राहिला आहे. काल कर्मचारी हिताचे दोन निर्णय घेण्यात आले, यात एक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तर एक निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून अनुज्ञय राहणार … Read more