महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या डोक्यावर किती कर्ज आहे ? समोर आली मोठी आकडेवारी, पहा…..
Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. खरेतर, शेतकऱ्याची जगाचा पोशिंदा अशी ओळख आहे. कारण की शेतकरी शेतात राबतो तेव्हा आपण कुठे दोन घास आनंदात खातो. मात्र, अलीकडे आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना … Read more