बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान…
Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे.…