महाराष्ट्रातील ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 टक्क्यांची वाढ !
Maharashtra Government Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आला. राज्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागातील आश्रमशाळामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. याबाबत … Read more