Maharashtra Weather: नवीन वर्षात कसे राहील महाराष्ट्राचे हवामान? वाढेल थंडीचा जोर की होईल कमी? वाचा तज्ञांनी दिलेली माहिती

maharashtra weather

Maharashtra Weather:- सध्या महाराष्ट्रमध्ये सगळीकडे थंडीचा कडाका जाणवत असून वाढती थंडी आणि मोठ्या प्रमाणावर धुके पसरल्याची सद्यस्थिती आहे. त्यातच आज 2023 चा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2024 वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामान कसे राहील? थंडीचा जोर वाढेल की कमी होईल? पावसाची शक्‍यता आहे का? इत्यादी बाबत … Read more

Maharashtra Havaman: नवीन वर्षाची सुरुवात होईल पावसाने! राज्याच्या ‘या’ भागात पडेल पाऊस

maharashtra havaman

Maharashtra Havaman:- सध्या राज्यामध्ये सगळीकडे थंडीचे प्रमाण वाढले असून बऱ्याच ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली आलेला आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसरल्यामुळे त्याचा परिणाम हा राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ व त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आहे. याबाबतीत जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर डिसेंबर … Read more

Maharashtra Havaman: राज्यात थंडी वाढली ! ह्या जिल्ह्यात आहे सर्वात कमी तापमान

Maharashtra Havaman

Maharashtra Havaman :  राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडीचा लपंडाव सुरू असून, अनेक भागांत तिचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान जळगावमध्ये ९.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले. दरम्यान, राज्यात थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. तसेच नैऋत्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. त्यामुळे … Read more

Maharashtra Havaman: कसे राहील येणाऱ्या सात दिवसात राज्यातील हवामान? थंडी वाढेल की पडेल पाऊस! वाचा माहिती

maharashtra havaman

Maharashtra Havaman:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी संपूर्ण राज्यात जाणवते असा पूर्वीपासून अनुभव आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर अजून देखील हव्या त्या प्रमाणामध्ये थंडी जाणवत नाही. सकाळच्या वेळेला थंडी जाणवते. परंतु दुपारी बऱ्याच ठिकाणी उकाडा जाणवत असल्याचे देखील सध्या चित्र आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट … Read more

Maharashtra Havaman : राज्यात थंडीची चाहूल; पारा ११ अंशांवर ! थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज…

Maharashtra Havaman

Maharashtra Havaman : राज्यातून पाऊस परतल्यानंतर ऑक्टोबर हीटच्या चटक्याने नागरिक हैराण झाले. मात्र, आता थंडीची चाहूल लागली असून, गुरुवारी राज्यात सर्वात किमान जळगावमध्ये ११ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील तापमानात मागील चार ते … Read more

Maharashtra Havaman : दोन दिवसांत महाराष्ट्रातील ह्या भागात पावसाची शक्‍यता

Ahmednagar Rain

राज्यातून परतीचा पाऊस गेल्यानंतर कोकण-गोवा वगळता उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे हवामान कोरडे आहे. पुढील दोन दिवसांत ‘कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, बुधवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून महाबळेश्‍वरमध्ये सर्वात कमी १७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवायला … Read more

Maharashtra Havaman: महाराष्ट्रात पावसाची शक्यता ! कुठे कुठे पडणार पाऊस ? वाचा

Maharashtra Havaman

Maharashtra Havaman : कोकण व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. तर तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या वातावरणात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. राज्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामान होत … Read more

Maharashtra Havaman : आला रे, मान्सूनचा पहिला अंदाज आला, असा आहे स्कायमेट वेधशाळेचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Maharashtra news :– एप्रिल महिन्यात आगामी मान्सूनच्या अंदाजाचे वेध लागतात. भारतीय हवामान विभागाच्या आधी स्कायमेट या खासगी हवामान केंद्राने आपला अंदाज वर्तविला आहे. यावर्षी महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहील असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. गेल्या काही काळापासून जूनमध्ये पाऊस कमी होता, यावेळी मात्र जूनमध्येच पावसाला चांगली सुरवात होईल, असेही अंदाजात … Read more