माजी आमदार विजय औटी यांचे धक्कादायक विधान ! वाचून बसेल मोठा धक्का..
अहमदनगर –महाराष्ट्र विधानसभाचे (Maharashtra Legislative Assembly) माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने जिल्हयात अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मला कोणतीच निवडणूक लढवायची नाही असं वक्तव्य केल्याने चर्चांना जोर आलं आहे. पाडळीतर्फे कान्हूर (ता. पारनेर) येथे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत मंजूर झालेल्या 85 लाख 50 हजार रुपयांच्या … Read more