दबक्या पावलांनी आला….! मान्सून आगमनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी पोहचणार राजधानी मुंबईत; तुमच्या जिल्ह्यात केव्हा पडणार मान्सूनचा पाऊस? पहा….

Monsoon Arrival Date

Monsoon Arrival Date : शेतकऱ्यांसाठी मान्सून हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भारतीय शेतीची सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. म्हणून मे महिना सुरु झालला की शेतकऱ्यांना आतुरता लागते ती मान्सून आगमनाची. दरम्यान शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. म्हणजे मान्सूनचे आगमन दबक्या पावलांनी लवकरच होणार आहे. मान्सून महाराष्ट्रात दबक्या पावलांनी दाखल … Read more

IMD Weather Report: सावधान ! ‘ह्या’ 10 राज्यात पुढच्या तीन दिवस धो धो पाऊस ; पुराचा इशारा..

Monsoon Arrival Date

IMD Weather Report: मान्सूनच्या (monsoon) दुसऱ्या टप्प्यातील पावसाने संपूर्ण भारतात वेग घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये पूरसदृश (flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील 10 राज्यांमध्ये 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा (heavy rains) इशारा दिला आहे. त्याचबरोबर अनेक भागात पुराचा धोकाही वाढला आहे. जाणून घेऊया आजच्या … Read more

Weather Update : महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता, हवामानखात्याचा इशारा

Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) वारे वाहू लागले आहे मात्र हवामान विभागाकडून (Meteorological Department) अवकाळी पावसाचा (Untimely rain) इशारा देण्यात आला आहे. आज रात्रीपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. केरळ मध्ये मान्सून (Kerala Monsoon) चे वेळेआधीच आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

IMD Alert : आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील या भागात आजपासून होणार मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

IMD Alert : मान्सून (Monsoon) केरळ (Kerala) मध्ये दाखल झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच एक महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सून वारे वाहू लागले आहे. त्यामुळे लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) आता उष्णतेपासून दिलासा कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) … Read more