राज्यात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे
अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- केंद्राचे अधिवेशन जर २५ दिवस चालू शकते तर राज्यातील अधिवेशन दोनच दिवस का घेतले गेले. यावरून महाराष्ट्रात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. मंत्री डॉ. नितीन राऊत हे दिल्लीत जाऊन दलित समाजाच्या मुलीवर झालेल्या हत्येबाबत आंदोलन करतात. … Read more