सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा अधिक दर, तरीही बळीराजा आर्थिक कोंडीत ; कारण काय?
Maharashtra Soybean Market : यंदा शासनाने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव लावून दिला आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. सोयाबीन जवळपास साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा एक हजार रुपये अधिक दर. मात्र असे असताना देखील सोयाबीन उत्पादक अडचणीत आहेत. सध्या मिळत असलेला दर … Read more