Maharashtra ST Employee: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता ! सातवा वेतन आयोग….

Maharashtra ST Employee

Maharashtra ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला महागाई भत्ता राज्य सरकारकडून बुधवारी मंजूर करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या वेतनात एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार असून यामुळे आगामी सणासुदीच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बुधवारी यासंदर्भातील सरकारी अध्यादेश काढण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतदेखील शासनाने सकारात्मकता दाखवली असून मुख्यमंत्री एकनाथ … Read more

मायबाप कुठे नेऊन ठेवलाय पगार माझा? 14 फेब्रुवारी उजाडली तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नाही, नेमका पगार होणार कधी? सरकारने दिली ही माहिती

maharashtra news

ST Employee News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विलंब होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून एकदाही वेळेवर वेतन मिळाले नसल्याचा मोठा आरोप सरकारवर लावला आहे. खरं पाहता एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आल आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला शासनाच्या मदतीवर विसंबून राहावे लागत आहे. वास्तविक गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात … Read more