धक्कादायक ! राज्यातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन रखडले; कारण काय? वाचा…
Maharashtra Teacher Payment : राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल दोन महिन्यांचे वेतन रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. दोन महिन्यांचे वेतन या संबंधित कर्मचाऱ्यांचे … Read more