महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी आनंदवार्ता ! राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलं उसाचं नवीन वाण ; मिळणार 14.17% साखर उतारा, वाचा विशेषता

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाच्या नवीन जातीला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या बैठकीत राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गहू ज्वारी तूर तीळ … Read more

पावसाळ्यात जनावरांचा गोठा कोरडा ठेवण्यासाठी काय कराल? तज्ज्ञांचा हा सल्ला

Rain Tips : पावसाळ्यात माणसांप्रमाणेच जनावरांनाही रोगराईचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासंबंधी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणात बाह्य परोपजीवी जसे की माशा, पिसवा, डास यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बुटॉक्स, इक्टोमिन या … Read more