मोठी बातमी ! महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले; ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला किती सीट ?
Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकांचे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. याची घोषणा लवकरच होणार आहे. या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार चर्चासत्र सुरू झाले आहे. दोन्ही गटांमध्ये जागावाटपसंदर्भात जोरदार खलबद सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भात … Read more