Mahindra EV : महिंद्राची ही कार करणार धमाका ! जबरदस्त इंजिन, सिंगल चार्जमध्ये 350 KM धावणार,
Mahindra EV : महिंद्रा (Mahindra) कंपनी लवकरच इलेक्ट्रिक SUV कार (Electric Car) लॉन्च करणार आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. वाढती मागणी पाहता महिंद्रा कंपनी देखील आता इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करणार आहे. भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राने आपल्या प्रकाशनात म्हटले आहे की, XUV300 प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट नवीन इलेक्ट्रिक SUV येत्या … Read more