Success Story : कष्ट घेतले व खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग! हा शेतकरी कमवत आहे लाखोत उत्पन्न

success story

Success Story :- बरेच शेतकरी अथक मेहनतीच्या जोरावर आणि व्यवस्थित नियोजनातून अतिशय अवघड परिस्थितीमध्ये देखील विविध प्रकारचे फळबागा आणि पिके यशस्वी करतात. यामागे त्यांचा कष्ट, त्या त्या पिकांसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबी आणि वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण करणे इत्यादी बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. तसेच शेतीमध्ये प्रयोगशीलतेला खूप मोठा वाव असून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतकरी करत … Read more

घरात साप घुसला तर काय करावे? चावल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि विषारी सापाचे प्रकार कोणते? वाचा माहिती

cobra king

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. कारण पावसाच्या दिवसांमध्ये सापांचा निवारा नष्ट झाल्यामुळे आणि बऱ्याचदा या दिवसांमध्ये पाणी तुंबलेले असते आणि काडी कचरा देखील घरांच्या अवतीभवती पडलेला असतो.  यामुळे साप घरात शिरण्याच्या घटना घडतात. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात खूप मोठे असून एका आकडेवारीचा विचार केला तर सन 2000 ते 2019 या … Read more

Job Interview Tips: जॉब इंटरव्ह्यूमध्ये या 5 गोष्टींची घ्या काळजी, मग नोकरी पक्की! जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी?

Job Interview Tips: कपाळावर घाम येणे, हात-पाय थरथरणे आणि चक्कर येणे हीच या आजाराची लक्षणे नाहीत. तुम्ही नोकरीची मुलाखत देणार असाल तरीही या गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा तुम्ही डोळे मिटून या परीक्षा उत्तीर्ण होतात, तर कधी कधी संपूर्ण तयारीही कमी पडते. यापैकी एक मुलाखत … Read more

“काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं”

नागपूर : राज्यात सध्या कोळशाच्या (Coal) टंचाईमुळे वीज लोडशेडिंग (Power loadshedding) चालू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तर विरोधी पक्षाकडून महाविकास आघडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही कंपनी देशातल्या सर्व … Read more