बापरे ! ‘या’ आंब्याची एका किलोची किंमत आहे तब्बल 3 लाख रुपये! भारतामध्ये कुठे पिकतो हा आंबा? वाचा माहिती
भारतामध्ये आंब्याचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होते व महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या परिसरात अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामध्ये जर आपण हापूस आंबा विषयी बघितले तर हापूसला महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात एक मोठी मागणी आणि ओळख आहे. तसेच या आंब्याची विशिष्ट चव तसेच रंग व सुगंधामुळे हापूसला … Read more