Eknath Shinde : मोठी बातमी! मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी प्रबळपणे मांडण्यासाठी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न तसाच असल्याने समाजात नाराजी आहे. मुख्यमंत्री म्हणाले, या दरम्यान मराठा समाजाला ओबीसी प्रमाणेच सर्व सवलती आणि सुविधा … Read more

Vinayak Mete : ‘तो’ अपघात नसून घातपात; जाणून बुजून माझं लेकरु मारलं, विनायक मेटेंचा आईचा गंभीर आरोप

Vinayak Mete : शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी (१४ ऑगस्ट) सकाळी अपघाती निधन झालं. त्यांनी मराठा समाजाला (Maratha community) आरक्षण (reservation) मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे … Read more

संजय राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे.. आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरातही..

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मीडियाशी बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करतात, व दोन घरांमध्ये भांडणे लावतात, असा आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा समाजाबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं

कोल्हापूर : गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांच्या अडचणीत दिवसोंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. कारण मराठा समाजाबद्दल (Maratha community) केलेल्या विधानानंतर त्यांची रवानगी आता कोल्हापुर पोलिसांकडे (Kolhapur Police) होण्याची शक्यता आहे. सध्या सातारा पोलिसांच्या (Satara Police) ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा मिळत असतानाच आता मात्र साताऱ्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुरात होते की काय, अशी शक्यता … Read more