Success Story: महाराष्ट्रातील ह्या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न

corrinder crop

Success Story:-  बरेच शेतकरी जास्त कालावधीच्या पिकांची लागवड न करता कमीत कमी वेळामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारण भाजीपाला लागवड ही बऱ्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असते. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये बाजार भाव चांगला मिळाला तर आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आणि कमीत कमी कालावधीमध्ये पैसा देखील हातात येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता लागणारा खर्च … Read more

Farmer Success Story: सोयाबीन शेती करणाऱ्या शेतकऱ्याने रिस्क घेतली आणि आल्याची शेती केली! आता बनला कोट्याधीश

soybean farming

Farmer Success Story: शेतीमध्ये उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या तत्त्वाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे. कारण नुसते पिकांची लागवड करून फायदा नसून कुठल्या पिकाला कोणत्या कालावधीमध्ये बाजार भाव चांगला राहील याचा तंतोतंत अभ्यास हा आपल्या परिसरातील भागातील शेतीचा व त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या पिकांचा  करता येतो. कधी कधी काही शेतकरी तर … Read more

टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात लाली! ‘या’ एकाच गावातील 12 शेतकरी बनले कोट्याधीश तर 55 लखपती,वाचा माहिती

tomato crop

कांदा आणि टोमॅटो या पिकांचा जर विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कायमच ओरड असते. बऱ्याचदा बाजार भाव इतका कमी मिळतो की यामधून वाहतूक खर्च देखील निघत नाही व शेतीमाल बऱ्याचदा रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते. परंतु पाच ते सहा वर्षाच्या  खंडानंतर बऱ्याचदा कांदा असो किंवा टोमॅटो या पिकांना उच्चांकी असा दर मिळतो. तेव्हा मात्र … Read more