Health Marathi News : स्मार्ट फोनमुळे वाढत आहे ‘हे’ भयानक त्रास, जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

Health Marathi News : स्मार्टफोनमुळे अनेक लोकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे. स्मार्टफोन (Smartphone) मध्ये लोक इतके गुंग झाले आहेत की त्यांना स्वतःच्या शरीराकडे (Body) पाहायला सुद्धा वेळ नाही. स्मार्टफोनमुळे असे अनेक आजार होऊ शकतात ते आपल्याला समजतही नाही. मार्टिन कूपरने (Martin Cooper) 49 वर्षांपूर्वी मोबाईल फोनचा शोध लावला तेव्हा त्याचा येणाऱ्या पिढीवर किती परिणाम होईल … Read more