Maruti Car : सोडू नका अशी संधी! अवघ्या 60 हजारांना खरेदी करा मारुतीची ‘ही’ शक्तिशाली कार, येथून करा खरेदी
Maruti Car : मायलेज किंग म्हणून ओळख असणारी कार कंपनी मारुती सतत आपल्या कार बाजारात आणत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने मारुती अल्टो 800 लाँच केली होती. कंपनीने यात शानदार फीचर्स दिली आहेत. इतकेच नाही तर या कारचे मायलेजही उत्तम आहे. या कारची किंमत 3.39 लाख रुपये इतकी असून या कारचे टॉप वेरिएंटसाठी 5.03 लाख रुपये … Read more