Maruti Brezza CNG Launch : मारुती लाँन्च करणार देशातील पहिली CNG असलेली SUV कार ! इलेक्ट्रिक सनरूफसह असतील हे फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल  Maruti Brezza CNG Launch : ग्लोबल NCAP ही कारला सुरक्षितता रेटिंग देणारी जगप्रसिद्ध संस्था आहे आणि तिने याआधी मारुती सुझुकी विटारा ब्रेझाला सुरक्षिततेसाठी अत्यंत खराब रेट केले होते. आता ग्लोबल एनसीएपी ने आगामी ब्रँड नवीन ब्रेझा SUV बद्दल एक मोठे विधान केले आहे, या संस्थेचे म्हणणे आहे की नवीन SUV … Read more

Electric Cars News : Suzuki Motor देशात ५ वर्षात गुंतवणार $1.4 अब्ज; ई-वाहन आणि बॅटरीसाठी २ प्लांट उभारणार

Electric Cars News : देशात आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची मागणी वाढत आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल च्या (Disel) वाढत्या किमतींमुळे हळूहळू लोक ई-वाहन खरेदी करताना दिसत आहे. देशात चार्जिंग स्टेशन (Charging station) जसजसे वाढत आहेत तसाच इलेक्ट्रिक कार चा खपही वाढताना दिसत आहे. देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) मूळ कंपनी सुझुकी … Read more

Maruti Suzuki, Toyota India ची पहिली EV SUV असेल! किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- मारुती सुझुकी आणि टोयोटा भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार म्हणून मध्यम आकाराची SUV लॉन्च करू शकतात. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ICE मॉडेलसह दोन कंपन्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या रिबेसिंगच्या विपरीत, Maruti Suzuki आणि Toyota आगामी सर्व-इलेक्ट्रिक SUV वेगळ्या डिझाइन शैलीसह आणि वैशिष्ट्यांसह लॉन्च करतील. … Read more

2021 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप 10 पैकी 8 गाड्या मारुती सुझुकीच्या होत्या, जाणून घ्या कंपनीने किती गाड्या विकल्या

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  देशातील सर्वाधिक पसंतीचा कार ब्रँड म्हटलं तर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड हा ब्रॅण्ड टॉपवर राहिला आहे. कंपनीचा असाही दावा आहे की, 2021 मध्ये पहिल्यांदाच, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 प्रवासी कारपैकी 8 या मारुती सुझुकीच्या होत्या. या आठ वाहनांमध्ये WagonR, Swift, Baleno, Alto 800, Dzire, … Read more

Maruti Suzuki च्या पेट्रोल कारचे Electric Car मध्ये रूपांतर ! मिळेल 240 किलोमीटरची रेंज…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, परंतु सध्या खरेदीदारांकडे पर्याय नाहीत. त्याचवेळी पुण्यातील नॉर्थवे मोटरस्पोर्ट कंपनी ही कमतरता भरून काढण्यात गुंतली आहे. कंपनी बऱ्याच काळापासून ग्राहकांना वेगवेगळ्या कारसाठी EV रूपांतरण किट लाँच करून पर्याय उपलब्ध करून देत आहे.(Electric Car) काही काळापूर्वी कंपनीने Maruti Suzuki Dzire आणि Tata Ace … Read more

18 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार ही शानदार E-Scooter, बदलेल देशाचे Electric Vehicles चे मार्केट !

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- Electric Vehicles ची बाजारपेठ भारतात झपाट्याने पकड घेत आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत अनेक नामांकित नावे आपले नशीब आजमावत आहेत आणि भारतीय लोकांची आवडही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढत आहे.(Fantastic E-Scooter Launched) काही दिवसांपूर्वी, Maruti Suzuki कडून अशी बातमी आली होती की कंपनी 2025 साली भारतात आपली Electric Car लॉन्च करणार … Read more

Maruti Suzuki Electric Car लवकरच येणार ! कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- भारतात Electric Vehicle वेगाने लोकप्रिय होत आहेत. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही वाहने त्यांचे स्पेसिफिकेशन आणि स्टाइलच्या जोरावर सर्वसामान्यांना भुरळ घालत आहेत , परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. Electric Car असो किंवा Electric बाईक किंवा Electric Scooter लोक त्यांच्या बजेट … Read more