Shambhuraj Desai : मोठी बातमी! छगन भुजबळ यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची लागण, रुग्ण वाढले

Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे दिसून येते आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा … Read more

Railways Decision : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय ! आता पुन्हा मास्क घालणे अनिवार्य होणार

Railways Decision : कोरोनाच्या (Corona) वाढत्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने (railway administration) कडक पाऊले उचलत पुन्हा प्रवासादरम्यान मास्क (Mask) घालणे अनिवार्य करणार आहे. कारण सध्या राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक (Worrying) आहे. यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत सर्वात मोठा निर्णय (Big decision) घेण्यात आला असून, … Read more

Covid 19 : राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राजेश टोपे यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा (Corona) उद्रेक होत असताना यावेळी कोरोनाला अडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) सतर्क झाले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पुन्हा मास्क वापरावा लागणार का? यावर स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाले राजेश टोपे? राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना महासाथीवर ही चर्चा करण्यात आली. सरकार … Read more

मराठवाडा आपली सासरवाडी असल्याने मास्क काढावाच लागेल; अजित पवार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या बीड (Beed) दौऱ्यावर असून त्यांनी मराठवाडा माझी सासरवाडी आहे म्हणत भाषणामध्ये मिश्कील टिपण्णी केली आहे, तसेच त्याच्या या बोलण्याचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार हे बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते, ते म्हणाले, यावेळी अजित पवारांनी मराठवाडा (Marathwada) आपली सासरवाडी असल्याने मास्क (Mask) काढावाच लागेल, … Read more