भारतातील पहिली इलेक्ट्रिक लक्झरी कार लॉन्च, किंमत ऐकून बसेल धक्का
Electric Car : भारतातील सर्वात मोठी श्रेणीतील इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. Mercedes-Benz ने आपली Mercedes-Benz EQS 580 4Matic इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. भारतातील ही पहिली इलेक्ट्रिक लक्झरी कार आहे. पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये त्याची निर्मिती केली जाणार आहे. कंपनीने त्याचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. ग्राहक हे वाहन 25 लाख रुपयांमध्ये … Read more