मेथी पुरुषांची दूर करते ‘ती’ अडचण ; उत्साह वाढवते, जाणून घ्या मेथी किती आणि कशी खावी
Methi Dana Benefits: मेथी (Fenugreek) ही आरोग्यासाठी (For health) अत्यंत फायदेशीर मानली जाते. मेथी दाणे आणि हिरवी पाने (Fenugreek seeds and green leaves) दोन्ही खूप फायदेशीर मानले जातात. हे मधुमेह, पचनाच्या समस्यांमध्ये उपयुक्त आहे. एवढेच नाही तर पुरुषांच्या समस्यांवरही मेथी गुणकारी मानली जाते आणि प्रजनन क्षमता वाढवते. मेथीचे काय फायदे आहेत? मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेथी दाणे पुरुषांसाठी खूप … Read more