ईव्ही बॅटरी रिसायकलिंगसाठी एमजी मोटरचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने अट्टेरो (Attero)च्या सहयोगाने भारतामध्ये एक चक्रीय आणि शाश्वत ईव्ही अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.(MG Motor)  या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी एमजीच्या पहिल्या ईव्ही बॅटरीवर यशस्वीपणे पुनर्प्रक्रिया केली आहे व या रिसायकलिंग प्रक्रियेमधून मिळालेल्या धातू आणि इतर अनेक पदार्थांचा नवीन बॅटरी तयार करण्यामध्ये … Read more

टोकियो पॅरालिम्पिक्स विजेत्या भाविना पटेल यांना एमजी मोटरने ‘हेक्टर’ भेट दिली

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल यांना कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट म्हणून दिली.(MG Motor)  भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा-अॅथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे. ही एसयूव्ही अॅक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लेव्हर अशी … Read more

एमजी हेक्टरची नेपाळमध्ये निर्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने आज गुजरातमधील हलोल येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रामधून निर्यातींच्या शुभारंभाची घोषणा केली.(MG Motor)  कंपनी इतर दक्षिण आशियाई देशांमधील विस्तारीकरण योजनेप्रती पहिले पाऊल म्हणून नेपाळला भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ निर्यात करत शुभारंभ करणार आहे. एमजी मोटर इंडियाने ६ मे २०१९ रोजी भारतामध्ये व्यावसायिक उत्पादनाला … Read more

एमजी मोटर नवी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडिया देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रामधील आपली भूमिका अधिक सुधारित करण्‍यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या शेवटी १० ते १५ लाख रूपये किंमत असलेली इलेक्ट्रिक कार (वेईकल) लाँच करणार आहे. सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस ईव्हीची विक्री करणारी कंपनी जागतिक व्यासपीठावर आधारित इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर वेईकल लाँच करेल. एमजी मोटर इंडियाचे … Read more

MG Motor भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे, जाणून घ्या किंमत आणि कधी लॉन्च होणार आहे

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- MG मोटर भारतात आपले दुसरे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की ती एका नवीन इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे जी पुढील आर्थिक वर्षात भारतात लॉन्च केली जाऊ शकते. एमजी मोटरची ही इलेक्ट्रिक कार परवडणाऱ्या किमतीत दिली जाऊ शकते.(MG Motor) MG मोटर सध्या भारतात … Read more