सर्वसामान्य नागरिकांना कल्याणमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार घर ! म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याणमध्येच

Mhada News

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखाहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी 15 जुलैपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाने या संबंधित भागातील 5,362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब … Read more

प्रतीक्षा संपली ! Mhada ने ‘या’ भागातील 5,000 घरांसाठी जाहिरात काढली, कधीपासून अर्ज करता येणार ? वाचा….

Mhada News

Mhada News : म्हाडा प्राधिकरणाकडून आपल्या विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून दिली जात आहे. खरे तर, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर अशा विविध महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे राज्यातील मोठमोठ्या महानगरांमध्ये घर घेऊ इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडाच्या कोकण … Read more

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ‘या’ 5 प्राईम लोकेशनवर विकसित करणार 12 हजार घरे, कोणत्या लोकेशनवर किती घरे ?

Mhada News

Mhada News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत अलीकडे घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणून मुंबईमधील प्राईम लोकेशनवर घर घेणे म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. मात्र आपल्या मुंबईत हक्काचे घर असावे असे स्वप्न मुंबईत राहणाऱ्या असंख्य मराठी माणसांनी पाहिले आहे. दरम्यान आता या स्वप्नांना बळ देण्यासाठी म्हाडाने … Read more

सर्वसामान्यांना म्हाडाने दिली Good News ! ‘ह्या’ शहरांमधील 5,285 घरांसाठी लॉटरीची जाहीरात आली, पहा संपूर्ण वेळापत्रक !

Mhada News

Mhada News : म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे म्हाडाने 5285 घरांसाठी नवीन लॉटरी जाहिरात काढली आहे. ही जाहिरात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळांने काढलेल्या या लॉटरीमध्ये पाच हजार 285 घरे आणि 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरम्यान आता आपण कोकण मंडळाच्या या … Read more

अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज ! नगरमधील ‘या’ भागात फक्त 5 लाखात घर मिळणार ! म्हाडाची लॉटरी जाहीर

Mhada News

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर अशा शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणारे बहुतांशी लोक म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. दरम्यान सध्याच्या या महागाईच्या काळाच्या लोकांना घर घेणे परवडत नाही अशा लोकांसाठी म्हाडा कडून एक गुड न्यूज समोर आली आहे. म्हाडाने नाशिक … Read more

ठाण्यातील ‘या’ मोक्याच्या ठिकाणी 20 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत फ्लॅट मिळणार ! म्हाडाने दिली मोठी खुशखबर

Thane News

Thane News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल नाही का ? जर तुमचेही असेच स्वप्न असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे, विशेषता ज्यांना ठाण्यात घर खरेदी करायचे आहे अशा नागरिकांसाठी आजची बातमी आनंदाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य … Read more

म्हाडाचा बंपर धमाका ! आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी, ‘या’ भागातील 13 हजार घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Mhada News

Mhada News : मुंबई पुणे नाशिक नगर नागपुर अमरावती यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे अलीकडे फारच आव्हानात्मक बनले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाकडून आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यभरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान म्हाडाच्या अशाच एका … Read more

Mhada चा मुंबईमधील ‘या’ घरांसाठी मोठा निर्णय ! हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार, वाचा…

Mhada News

Mhada News : अलीकडे मुंबईसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे अमरावती नागपूर अशा शहरांमध्ये घर घेणे म्हणजेच मोठे आव्हानात्मक काम आहे. या महानगरांमध्ये घरांसाठी लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक जण म्हाडाच्या घरांची वाट पाहतात. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जातात. या घरांमुळे … Read more

राजधानी मुंबईतील घरांसाठी म्हाडा लवकरच ‘या’ नियमांमध्ये बदल करणार ! मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे परवडणार

Mhada News

Mhada News : मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुण्यासारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण या महानगरांमध्ये घर घ्यायचे असेल तर म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, जर तुम्ही सुद्धा या महानगरांमध्ये म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की म्हाडाच्या माध्यमातून … Read more

मुंबईत घर घेणाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा ! म्हाडा ‘या’ मोक्याच्या ठिकाणी बांधणार हजारो घरे, कुठं मिळणार 800 ते 2500 स्क्वेअर फुटाचे घर?

Mumbai News : मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर असावं असं स्वप्न अनेकांचं. पण यातील कित्येक लोकांचे हे स्वप्न पूर्ण होईल हे सांगणे थोडे कठीण. कारण म्हणजे मुंबईमधील घरांच्या किमती. अहो मुंबईत साध एक रूम अन एक किचनच घर घ्यायचं असेल तरीसुद्धा 70 ते 80 लाखांचा खर्च करावा लागतो. आता एवढी मोठी रक्कम सर्वसामान्यांनी कुठून आणायची? याचमुळे … Read more

म्हाडा नव्या वर्षात देणार मोठी भेट ! मुंबई मंडळ नवीन वर्षात 3,000 घरांसाठी लॉटरी काढणार ! कोणत्या भागातील घरांसाठी निघणार लॉटरी?

Mhada News

मित्रांनो, 2024 ला निरोप देऊन आपण सारे जण 2025 मध्ये आलोय, नवीन वर्षात आपण सर्वजण नवीन संकल्प घेऊन आलोय. अनेकांनी 2025 मध्ये आपले स्वतःचे हक्काचे घर बनवण्याचा संकल्प केला असेल, जर तुम्हीही असाच संकल्प केला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता, ज्यांना राजधानी मुंबईत घर घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण … Read more

मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या 2,398 घरांसाठी लवकरच निघणार लॉटरी, ‘या’ भागातील घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

Mumbai Mhada News

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला येत्या तीन-चार वर्षात मुंबईत घर घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक कामाची राहणार आहे. कारण की, म्हाडा मुंबई मंडळ 2027 मध्ये तब्बल अडीच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाकडून तयारी सुरू झाली … Read more

पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कामाची बातमी! म्हाडाने 6 हजार घरांसाठी जाहीर केली लॉटरी, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Pune Mhada House

Pune Mhada House : मुंबई नवी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे अवघड बनत चालले आहे. म्हणून अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडा आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागांमध्ये घरांसाठी सोडत काढत असते. दरवर्षी म्हाडा आपल्या विविध मंडळांतर्गत … Read more

म्हाडाने दिली गुड न्युज! ठाण्यात फक्त 20 लाखाला मिळणार घर, ठाण्यासहित ‘या’ भागातील 8000 घरांसाठी लवकरच निघणार लॉटरी, नव्या लॉटरीचे वेळापत्रक आले

Mhada News

Mhada News : प्रत्येकाचे आपले एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने काबाडकष्ट करत असतो. घर घेणे हे आयुष्यातील एक मोठी उपलब्धी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुण नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा घराचा विचार करतात. यासाठी होम लोन काढले जाते आणि घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले जाते. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये घरांच्या किमती … Read more

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा पाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती सुद्धा 10 टक्क्यांनी कमी होणार ? वाचा डिटेल्स

Navi Mumbai Cidco Lottery

Navi Mumbai Cidco Lottery : म्हाडा मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. यासाठी लाखो लोकांनी अर्ज सादर केले आहेत. म्हाडा पाठोपाठ आता सिडकोने देखील 40,000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर मुंबई, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये घर असणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या राष्ट्रीय राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत घर असावे … Read more

Cidco Lottery News: ‘या’ अर्जदारांना होणार लाखोंचा फायदा! घरांच्या किमती तब्बल 6 लाखांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय,वाचा माहिती

cidco lottery news

Cidco Lottery News:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे व ते ही मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये हे स्वप्न असते. परंतु सध्याच्या महागाईच्या कालावधीमध्ये घर घेणे किंवा प्लॉट घेऊन घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही. कारण या महागाईच्या कालावधीत बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मुंबई आणि पुण्यासारख्या आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किमती या सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्या … Read more

Mhada News: मुंबईत प्लॉट विकत घेऊन बांधा घर! म्हाडा नवीन योजना आणण्याच्या तयारीत? वाचा माहिती

mhada update

Mhada News:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये मात्र प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येईल असे नव्हे. त्यातल्या त्यात पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे खूप जिकरीचे आणि अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु जर आपण महाराष्ट्र मधील महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा आणि सिडको … Read more

Mhada Lottery: म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागावे याकरिता काय करावे? कशी असते संपूर्ण प्रक्रिया? वाचा ए टू झेड माहिती

mhada lottery process

Mhada Lottery:- स्वतःचे हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक जण प्रयत्नशील असतात. परंतु प्रत्येक व्यक्तींना वाढत्या महागाईच्या  कालावधीमध्ये घर खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता होम लोनचा आधार बरेच जण घेताना आपल्याला दिसून येतात. तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अजून एक पर्याय म्हणजे … Read more